This page contains Indic text. Without rendering support you may see irregular vowel positioning and a lack of conjuncts. More...
Users with Marathi language background are kindly requested to test all Visual Editor features along with Marathi language display settings and file the bugs wherever necessary.
Sushilpawar, Presently you are on english wikipedia, You are invited to Marathi Wikipedia!This template shall keep you informed about support and contribution required in various Marathi Wikipedia articles in times to come.
Welcome message in Marathi Language
नमस्कार, Sushilpawar आपण Marathi language- किंवा Maharashtra-विषयक लेखात जे योगदान केले आहे त्याबद्दल धन्यवाद.
इंग्रजी आणि मराठी विकिपीडियावरील सहयोगच्या माध्यमातून विकिपीडिया संबंधीत प्रकल्पांचा आणि लेखांचा आवाका आणि गुणवत्ता सुधारावी या हेतूने विविध प्रकल्पाची आखणी केली आहे आपण या विकिपीडिया:प्रकल्पात लेखन योगदान करून या प्रकल्पाचा हिस्सा व्हावेत या सदिच्छेने मी आपणास हे निमंत्रण देत आहे.
या प्रकल्पात सहभाग घेऊन आपण सहकार्य करू इच्छित असाल तर, कृपया मराठी विकिपीडियाचे समाज मुखपृष्ठ आणि आपल्या आवडीच्या प्रकल्प पानास भेट देऊन अधिक माहिती घ्यावी हि नम्र विनंती. पुन्हा एकदा धन्यवाद!~~~~
आपल्या मराठी विकिपीडियावरील सहभागाबद्दल, सहवासाबद्दल आणि उत्कृष्ट योगदानाबद्दल हे मराठी विकीचे अभिमान गौरव निशाणमराठी विकिपीडियाच्या सर्व आजी माजी वाचक,संपादक, आणि चहात्यांना अर्पण करण्यात येत आहे.आपल्या आवडीचे वाचन,लेखन संपादन असेच सदैव घडत राहो हि शुभेच्छा!!
आपल्याला माहित आहे का ? कि, इंग्लिश विकिपीडियातसुद्धा नॅव्हीगेशन म्हणजे सुचालन मराठी भाषेतून करणे अधिक सुलभ झाले आहे.डावीकडच्या मेन्यू कॉलममध्ये languagees च्या तीथे या चक्र चिन्हा जवळ आपण नॅव्हीगेशन तसेच लिहिण्याची भाषा निवडू शकता ? आपण Special:Preferences पानावर Internationalisation मथळ्या पुढे सुद्धा mr-मराठी भाषा निवडून नॅव्हीगेशन म्हणजे सुचालन मराठी भाषेतून करू शकता.
Hello Sushilpawar, and welcome to Wikipedia! Here are some recommended guidelines to help you get involved. Please feel free to contact me if you need help with anything. Best of luck and happy editing! --Andy123talk16:00, 16 May 2006 (UTC)[reply]