Jump to content

User talk:Santosh pralhad dalal

Page contents not supported in other languages.
From Wikipedia, the free encyclopedia

बोलणारा सहज बोलून जातो पण त्याला कुठं माहीत असतं ऐकणाऱ्याच्या मनावर शब्द न् शब्द कोरला जातो....... _____________________________ _____________________________ जीवनात नाती तशी अनेकच असतात, काही नाती असतात, न जोडता सुद्धा टिकणारी, तर काही जोडून सुद्धा तुटणारी जीवनात नाती तशी अनेकच असतात म्हणुनच म्हणतात ना " हे जीवन एक रहस्य आहे, तिथे सर्व काही लपवावं लागतं मनात कितीही दुःख असले, तरीजगा समोर हसावं लागतं.... _____________________________ _____________________________ तुटलेली फूले सुगंध देऊन जातात, गेलेली शान आठवणी देऊन जातात... प्रत्येकाचे अंदाज वेगवेगळे असतात म्हणुन काही माणसे क्षणभर तर काही आयुष्यभर लक्षात राहतात.... _____________________________ _____________________________ काही माणसं मैञीने खांदयावर हात टाकतात. दुःखात ही कायम साथ देतात. काही माणसं गजबजलेल्या शहरा सारखी असतात. गरज पडली तरच आपला विचार करतात. बाकीच्या वेळी ते सगळी नाती विसरतात. माञ काही माणसं पिँपळाच्या पानासारखी असतात. जाळी झाली तरी मनाच्या पुस्तकात आयुष्यभर जपुन ठेवतात….. _____________________________ _____________________________ आयुष्यात प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते, आणि आयुष्यात अशी काही माणस असतात ..... ज्यांची जागा दुसरं कुणीचं घेऊ शकत नाही, आयुष्यात कितीही माणसं येऊ देत ते नेहमीचं Special असतात आणि राहतात... _____________________________ _____________________________ मनातले सर्व काही सांगायला समोर मनासारखा माणुस असावा लागतो... एवढच नाही तर त्या माणसाला सुध्दा मन असाव लागत... ♥♥ _____________________________ _____________________________ तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही... पण तुम्ही गरीब म्हणुनच मेलात तर तो फक्त तुमचाच दोष आहे... _______________ ____________ ___________________________ एखाद्याला आपले महत्व पटवुन द्यायचे असेल तर त्याच्या पासुन थोडे दूर रहा, आणि तुमची उणीव जाणवुन द्या.... पण इतका वेळही दूर नको की ती व्यक्ति तुमच्याशिवाय जगायला शिकुन जाईल... _______________ ____________ ___________________________ जीवनामध्ये या 5 गोष्टीँना कधीच तोडु नका... 1) विश्वास 2) वचन 3) नाते 4) मैत्री 5) प्रेम . कारण या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही.. परंतु वेदना खुप होतात... _______________ ____________ ___________________________ जिवनातले तीन छोटे नियम- १ . तुम्हा जे हवं आहे ते मिळवण्यासाठी तुम्ही जर प्रयत्नचं केले नाहीतर ते तुम्हाला कधीच मिळणार नाही........... २ . तुमच्या मनात असलेले तुम्ही जर कधी विचारले नाहीकिंवा बोलले नाही तर त्याचेउत्तर नेहमीचं नाही असेचं असेल ...... ३ . जर तुम्ही पुढे जाण्यासाठी पाउल उचललेचं नाही तर तुम्ही जागेवरचं रहाणार... ___________________________ _______________ ____________ असे म्हणतात... हृदय हे जगातील सर्वात मोठेसुंदर मंदिर आहे " हसणाऱ्या चेहऱ्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा ..., हसणाऱ्या हृदयावर विश्वास ठेवावा " कारण असे हृदय फारच कमी लोकांजवळ असते ..♥♥♥♥ ___________________________ _______________ ____________ .....आठवण..... तिच कामच आहे आठवत राहणे... ती कधी वेळ काळ बघत नाही... तिला वाटते तेव्हा येऊन जाते... कधी हसवते तर कधी रडवुन जाते... ___________________________ _______________ ____________ जो माणुस सगळ्यांना खुश ठेवत असतो . जो माणुस सगळ्यांची काळजी घेतअसतो . तोच माणुस स्वताच्या जीवनामध्ये स्वताला एकटा समजत असतो... ___________________________ _______________ ____________ आठवणी येतात... आठवणी बोलतात... आठवणी हसवतात... आठवणी रडवतात... अनं काहीच न बोलता आठवणी निघून जातात... तरी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात... ♥♥ ___________________________ ___________________________ लहान होतो तर विचार करायचो मोठे कधी होणार. पण आता वाटत तेच दिवस खुप छान होते... अर्धवट आणि तुटलेली स्वप्ने यापेक्षा अर्धवट होमवर्क आणि तुटलेली खेळणीच चांगली असतात... ♥♥

Posted on जुलै 3, 2016 | यावर आपले मत नोंदवा

विनोदाचा बादशहा चार्ली चाप्लिन यांची हृदयाला स्पर्श करणारी तीन वाक्ये……..

१) या जगात कुठलीच गोष्ट कायम स्वरुपी रहात नाही, तुमचं दु:ख सुद्धा.

२)मला पावसात चालायला आवडतं कारण पावसांत माझे अश्रु कोणीच पाहू शकंत नाही.

३)ज्या दिवशी आपण हसलो नाही,तो दिवस आप ल्या आयुष्यातील फुकट गेलेला दिवस. आवडलेली काही वाक्ये; 💐💐💐💐💐💐💐💐 ______________________________________ . .. वाटेवरून चालताना वाटेसारख वागावं लागतं.. , आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळवाच लागतं.. . .. 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 ______________________________________ . .. ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे.. , कारण त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही हे चांगलेच कळलेय.. . . 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 ______________________________________ . .. “चांगली वस्तु”., “चांगली व्यक्ती”., “चांगले दिवस”.. , यांची किंमत “वेळ निघून गेल्यावर समजते”.. . .. 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 ______________________________________ . .. आशा सोडायची नसते., निराश कधी व्हायचं नसतं.. . अमृत मिळत नाही.. , म्हणून विष कधी प्यायचं नसतं.. . .. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 ______________________________________ . .. जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. , पण जर तुमची जीभ गोड असेल तर., हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल.. . ..🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 ______________________________________ . .. “चांगली वस्तु”., “चांगली माणसे”., “चांगले दिवस आले की माणसाने “जुने दिवस विसरू नयेत”.. . .. 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 ______________________________________ . .. पाणी धावतं., म्हणून त्याला मार्ग सापडतो.. . त्याप्रमाणे., जो प्रयत्न करतो त्याला यशाची., सुखाची., आनंदाची वाट सापडते.. . .. 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 ______________________________________ . .. नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.. , कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात., तर आयुष्यभर एकटे राहाल.. . .. 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 ______________________________________ . .. जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण.. , कारण ही विसरता येत नाही., अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही.. . .. 💐💐💐💐💐💐💐💐 ______________________________________ . .. आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. , परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते.. , पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला “स्वभावाच” ठरवतो.. . .. 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 ______________________________________ . .. हे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दिर्घायुष्य लाभू दे., आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे.. . .. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 ______________________________________ . .. तिच्या डोळ्यांत पाहिले तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणतात.. , आणि ती सोडून गेली तेव्हा समजले खरं प्रेम कशाला म्हणतात.. . ..🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 ______________________________________ . .. प्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास., रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन.. . .. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 ______________________________________ . .. जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले.. , कारण., “समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा., आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम”.. . .. 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 ______________________________________ . .. आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही., सुविचार पण असावे लागतात.. , आपण कसे दिसतो., ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.. . .. 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 ______________________________________ . .. गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.. , अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते.. . .. 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 ______________________________________ . .. तुम्हाला जर मित्र हवे असतील, तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.. , चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका.. . .. 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 ______________________________________ . .. केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो.. . .. 💐💐💐💐💐💐💐💐 ______________________________________ . .. तुम्ही कायम सदैव खुश राहा आणि आनंदात जगा.. . ..🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 ______________________________________ . .. जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला विचारा.. . .. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 ______________________________________ . .. बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.. . .. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 ______________________________________ . .. गुलाबाला काटे असतात.. , असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो., असे म्हणत हसणे उतम.. . .. 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 ______________________________________ . .. वेदनेतूनच महाकाव्य निर्माण होते.. . .. 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 ______________________________________ . .. भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो., भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो.. , पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो.. . .. 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 ______________________________________ . .. मृत्यूला सांगाव., ये कुठल्याही रुपाने ये.. , पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आह., तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल.. . .. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 ______________________________________ . .. मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.. . .. 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 ______________________________________ . .. ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो.. . .. 💐💐💐💐💐💐💐💐 ______________________________________ . .. जखम करणारा विसरतो., पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही.. . .. 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 ______________________________________ . .. आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो., माशाप्रमाणे समुद्रात पोहायला शिकलो.. , पण जमिनीवर राहून माणसासारखे वागायला शिकलो का.. . ..??? 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Posted in कवीता व सुंदर विचार मनापासुन लिहलेल

Posted on एप्रिल 14, 2016 | यावर आपले मत नोंदवा मनापासून लिहीलेल्या गोष्टी मनाला स्पर्श करून जातात… त्या नेहमीच काहीतरी, वेगळं बोलून जातात… काही माणसं भेटून, बदलत असतात… आणि काही माणसांना भेटून आयुष्यात बदल घडवुन आणतात”…

Posted in कवीता व सुंदर विचार कर्तृत्व

Posted on एप्रिल 14, 2016 | यावर आपले मत नोंदवा आपली स्तुती आपण स्वत:च करावी, कारण तुमची बदनामी करायला बाहेरच्या जगात भरपुर रिकामटेकडे बसले आहेत. स्वच्छ चरित्र आणि धाडसी कर्तृत्व कुणाकडून उसने मिळत नाही. ते फक्त स्वत:लाच निर्माण करावे लागते..

Posted in कवीता व सुंदर विचार जिंदगी

Posted on एप्रिल 14, 2016 | यावर आपले मत नोंदवा तू जिंदगी को जी, उसे समझने की कोशिश न कर सुन्दर सपनो के ताने बाने बुन,उसमे उलझने की कोशिश न कर चलते वक़्त के साथ तू भी चल, उसमे सिमटने की कोशिश न कर अपने हाथो को फैला, खुल कर साँस ले, अंदर ही अंदर घुटने की कोशिश न कर मन में चल रहे युद्ध को विराम दे, खामख्वाह खुद से लड़ने की कोशिश न कर कुछ बाते भगवान् पर छोड़ दे, सब कुछ खुद सुलझाने की कोशिश न कर जो मिल गया उसी में खुश रह, जो सकून छीन ले वो पाने की कोशिश न कर रास्ते की सुंदरता का लुत्फ़ उठा, मंजिल पर जल्दी पहुचने की कोशिश न कर….

Posted in कवीता व सुंदर विचार परीवर्तन हा संसाराचा नियम

Posted on एप्रिल 14, 2016 | यावर आपले मत नोंदवा परीवर्तन हा निर्सगाचा नियम आहे तो न घाबरता मान्य करावा. संघर्ष करायला घाबरणे ही डरपोक माणसांची लक्षणे आहेत. जीवनात सर्वात मोठा गुरू येणारा काळ असतो. कारण हा काळ जे शिकवतो ते कोणी शिकवू शकत नाही. काळजी घ्या….!!!

Posted in कवीता व सुंदर विचार मुलगी

Posted on एप्रिल 3, 2015 | यावर आपले मत नोंदवा वडील होण्या इतपत जगात कोणताच प्रचंड आनंद नाही नि कन्या झाली तर कोणतचं सुख त्याहून बेधुंद नाही… . मुठ आवळून तू बोट धरतेस तो हरेक क्षण माझा खास होतो तुझ्या इवल्या इवल्याश्या मुठीत मला जग जिंकल्याचा भास होतो… . माझ्या गाण्यापेक्षा बेडकाचं किंचाळणं जरी मधूर आहे माझ्या अंगाईने झोपतं पिल्लू माझं हे समाधान भरपूर आहे… . असावं लागतं पुण्यवान, नि त्याही पेक्षा खूप भाग्यवान ज्या पित्याचे हात उरकती सर्वात श्रेष्ठ कार्य कन्यादान… . मुला-मुलीत भेदभावाचा तो प्रश्नच मी उगारत नाही वडीलांचं मुलीवर प्रेम जास्त हे सत्यही मी झुगारत नाही… . संसारात रमण्या पेक्षा मी मुलीच्या भातुकलीच्या खेळात रमतो भावनांच्या खेळात आई नंतर मुलीचाच तर क्रम येतो… . बाबा म्हणत माझ्या मुलीचे जसे नाजूक ओठ हलू लागतात समाधानाची इवली इवली फुलं ह्या निवडुंगाच्या देहावर फुलू लागतात… . तू सुखी राहावीस देवाकडे एवढचं मागणं आहे म्हणूनच तुझ्या भविष्यासाठी दिवसरात्र झिजणं, जागणं आहे… . आनंदाचे अगणित क्षण तिच्या नाजूक हास्यात दडले आहेत तिला कायम हसतं ठेवण्यासाठी मलाही प्रयत्नांचे वेड जडले आहे… . भाग्य ज्याला म्हणतात ते माझ्या मुलीतच सापडलं आहे माझ्या ग्रहांचे मन कदाचित तिच्याच पायांशी अडलं आहे… . मुलगी सासरी जाण्याचा क्षण वडीलांसाठी मोठी अग्नीपरीक्षा असते स्वतःच्या काळजा पासून दुरावणं जगातली सर्वात मोठी शिक्षा असते… . आभाळा एवढं सुख काय ते मुलगी झाल्यावर कळतं एक वेगळच आपलेपण तिचं प्रत्येक हास्य उधळतं… . इतरांचे नशीब घेऊन येतात त्या बाबतीत मुली माहीर आहेत मुलगी म्हणजे धनाची पेटी हे सत्यही तसं जग जाहीर आहे… . मुलींचे एक छान असतं मुलगी असण्याचा अभिमान असतो त्यांचा अभिमान वडीलांसाठी मान, शान व सन्मान असतो… . छे ती कुठे माझी मुलगी ती तर आहे श्वास माझा उद्या मनांवर राज्य करेल स्वप्नं नाही विश्वास माझा… Save girl child

Posted from WordPress for Android

Posted in कवीता व सुंदर विचार जीवनाचा अर्थ

Posted on एप्रिल 2, 2015 | यावर आपले मत नोंदवा 1. जीवनाचा अर्थ विचारायचाअसेल तर तो आकाशाला आणिसमुद्राला विचारा.. 2. बचत म्हणजे काय आणि तीकशी करावी हे मध माश्यांकडूनशिकावं.. 3. गुलाबाला काटे असतातअसे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतोअसे म्हणत हसणे उतम ! 4. वेदनेतूनच महाकाव्यनिर्माण होते.. 5. भुतकाळ आपल्यालाआठवणींचा आनंद देतो ;भविष्यकाळ आपल्यालास्वप्नांचा आनंद देतो पणआयुष्याचा आनंद फ़क्तवर्तमान काळच देतो.. 6. मृत्यूला सांगाव, ये !कुठल्याही रुपाने ये पण जगण्यासारखं काही तरी जोपर्यंत माझ्याकडे आहे तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल.. 7. मोती बनून शिंपल्यात राहण्या पेक्षा दव बिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.. 8. ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधी ही एकटा नसतो.. 9. जखम करणारा विसरतो पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही.. 10. आपण पक्षी प्रमाणे आकाशात उडायला शिकलो,माशा प्रमाणे समुद्रात पोहायलाशिकलो पण जमिनीवर माणसासारखे वागायला शिकलो का ??

Posted from WordPress for Android

Posted in कवीता व सुंदर विचार बाप झालास ना…….

Posted on मार्च 31, 2015 | यावर आपले मत नोंदवा बाप झालास ना _______

            कवी – भालचंद्र कोळपकर
   बाप झालास ना आता
   तर , बापाच्या इमानास जाग
   बाळांना लाज वाटणार नाही
   अस, आयुष्यभर वाग

वळवाच्या वादळी पावसागत कोणावर आता कडाडू नको ठासुन भरलेली जवानीची तोफ उगीच तोंडावाटे धडाडू नको

बायको तुझी आता फक्त बायको नाही राहिली अरे तुझ्या काळजाच्या तुकड्यांनी तीच्यात एक जबाबदार आई पाहिली

    म्हणून , जे काही मागायचं ते
    एक पायरी उतरूण माग
    बाप झालास ना आता
    तर, बापाच्या इमानास जाग

घरट्यातील पिलांची जाणीव बेफाम लढणाऱ्या पक्षात असू दे भांडणात शस्त्र चालवण्यापुर्वी तू बाप आहे लक्षात असू दे

तुरुंगा पेक्षा तुझी गरज तुझ्या बाळांना जास्त आहे पण , शस्त्रा ऐवजी प्रेमाची भाषा खरच , काय जबरदस्त आहे

   म्हणून घरात असो नाहीतर बाहेर
   आवरायला शिक तू राग
   बाप झालास ना आता
   तर ,बापाच्या इमानास जाग

भरधाव गाडी चालवताना बाळाला आठवून दाब अँक्सीलेटर लूळा पांगळा बाप झालातर स्वतःच्या नशीबावर फोडतील ते खापर

चुकून व्यसनाची वाट धरली असेल तर आता तरी सोडून दे बाबा तुझ्या बाळाच्या बाळांनाही धडधाकट मिळूदे आजोबा

   उगीच घालू नको धोक्यात
   तुझ्या कुटुंबाची नवीन बाग
   बाप झालास ना आता
   तर,बापाच्या इमानास जाग

भ्रष्ट कमईच्या तळतळाटावर बाळांना मोठं व्हायचं नाही लुबाडलेल्या प्रतिष्ठीत छताखाली त्यांना कधीच रहायचं नाही

म्हणून हे साऱ संसारासाठी करतोय हे सांगन्यात काही अर्थ नाही स्वाभिमानी बाप होण्यास ते समजतील तू समर्थ नाही

म्हणून त्याच्या आयुष्यावर पाडू नको

 तुझ्या पापाचा डाग
    बाप झालास ना आता
    तर, बापाच्या इमानास जाग
    तुझ्या बाळांना लाज वाटणार नाही
    असच आयुष्यभर वाग

Posted from WordPress for Android

Posted in कवीता व सुंदर विचार माणसे कमवा तीच खरी संपत्ती

Posted on मार्च 25, 2015 | यावर आपले मत नोंदवा दोन मित्र असतात दोघांची परीस्थिती समान असते

पहिला असतो तो व्यवसाय सुरू करतो आणि तो आपल्या व्यवसायात खूप यशस्वी होतो भरपूर संपत्ती मिळवितो .

दुसरा असतो तो नोकरी करत असतो .

दोघांतील परीस्थितीचे वर्णन केलं तर कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे गागा भट्टाची तट्टानी अशी होती.

एक दिवस अचानक श्रीमंत मित्राला व्यवसायात तोटा होतो मग बॅक गॅरंटी साठी दहा कोटी रुपये दोन दिवसांत जमा करावयाचे असतात.

श्रीमंत मित्र खूप चिंतेत असतो एवढी रक्कम तो दोन जमा करू शकत नाही

दुसर्‍या मित्राजवळ जेव्हा तो जातो तेव्हा तो विचारतो काही अडचण आहे का

परंतु खूपदा विचारून सुद्धा श्रीमंत मित्र त्याला काही सांगत नाही कारण त्याला माहीत असतं की याला सांगून तरी काय फायदा , कारण याची काही एवढी ऐपत नाही.

खूप वेळा नंतर श्रीमंत मित्र त्याला आपली अडचण सांगतो

दुसरा मित्र मग एक फोन करून सांगतो की अमुक अमुक बॅकेत अमुक अमुक खात्यात दह कोटी रुपये जमा कर मग पहिला मित्र म्हणतो हे बघ भलत्या वेळी विनोद करू नको

दुसरा मित्र म्हणतो जारे तुझी अडचण दूर झालेली आहे

त्यानंतर दोन दिवसांनी त्याला कळते की आपल्या खात्यात दहा कोटी रुपये जमा केलेले आहेत

हे कसे काय शक्य झाले असे पहिला मित्र विचारातो

त्त्यानंतर दुसरा मित्र म्हणतो

अरे मित्रा तू ज्यावेळी पैसे मिळवत होतास . त्त्यावेळी मी मित्र मिळवत होतो

Posted from WordPress for Android

Posted in कवीता व सुंदर विचार बिल गेटस् चे नियम

Posted on मार्च 19, 2015 | यावर आपले मत नोंदवा जगप्रसिध्द संगणकतज्ञ व शास्त्रज्ञ बिल गेटस् यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात सांगितले 10 नियम 1.आयुष्य खडतर आहे, त्याची सवय करुन घ्या. 2.जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही. स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा. स्वत:ला सिध्द करा. 3.कॉलेजमधून बाहेर पडल्या पडल्या पाच आकडी पगाराची अपेक्षा करु नका. एका रात्रीत कोणी व्हाईसप्रेसिडंट होत नाही, त्या पदापर्यंत पोहाचण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात. 4.आज कदाचित तुम्हाला तुमचे शिक्षक कडक आणि भीतीदायक वाटत असतील, कारण अजून बॉस नावाचा प्राणी तुमच्या आयुष्यात यायचाय. 5.तुम्ही केलेली चूक ही सर्वस्वी तुमची आहे आणि तुमचा पराजय हा सर्वस्वी तुमचा पराजय हा सर्वस्वी तुमचा पराजय आहे. कोणाला दोष देऊ नका, झालेल्या चुकीपासून धडा घ्या आणि पुढे चालत राहा. 6.तुमचे पालक तुम्ही जन्माला यायच्या आधी एवढे कंटाळवाणे आणि अरसिक नव्हते जेवढे तुम्हाला ते आता वाटतात. तुमचेच संगोपन करण्यासाठी त्यांनी जे अमाप कष्ट घेतलेत त्यामुळेच आज त्यांचा स्वभाव असा झाला आहे. 7. उत्तेजनार्थ पारितोषिक हा प्रकार फक्त शाळेतच पाहायला मिळतो. काही शाळांमध्ये तर अगदी पास होईपर्यंत परीक्षा देता येते. बाहेरच्या जगातील पध्दत मात्र वेगळीच असते. ख-या जगात हरणा-या कोणीही दुसरी संधी देण्यास तयार नसतो. 8.आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते, त्यामध्ये मे महिन्याची सुटी नसते. स्वत:चा शोध घ्यायला नवीन काही शिकायला कोणी तुम्हाला वेळ देत नाही. तो वेळ तुमचा तुम्हालाच शोधायचा असतो. 9.टीव्हीवरचे जीवन काही खरे नसते. ख-या आयुष्यात आराम नसतो, असते फक्त काम-काम 10.सतत अभ्यास करणा-या आणि अपार मेहनत करणा-या तुमच्या मित्रांना चिडवू नका. एक दिवस येईल की तुम्हाला त्यांच्याच हाताखाली काम करावे लागेल.

Posted from WordPress for Android

Posted in कवीता व सुंदर विचार आयुष्य हे विधात्याच्या वहीतील पान असतं….!

Posted on मार्च 17, 2015 | यावर आपले मत नोंदवा मंगेश पाडगावकरांची एक अप्रतिम कविता

आयुष्य हे विधात्याच्या वहीतील पान असतं….! रिकामं तर रिकामं, लिहिलं तर छान असतं…!

शेवटचं पान मृत्यू अन् पहिलं पान जन्म असतं…! मधली पाने आपणच भरायची, कारण ते आपलंच कर्म असतं…!

होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं, कुठलंच पान कधी गाळायच नसतं….!चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं, कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं…..!

नाती जपण्यात मजा आहे बंध आयुष्यचे विणण्यात मजा आहे जुळलेले सूर गाण्यात मजा आहे येताना एकटे असलो तरी सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे

नशीब कोणी दुसरं लिहित नसतं आपल नशीब आपल्याच हाती असतं येताना काही आणायच नसतं जाताना काही न्यायचं नसतं मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं याच प्रश्नाचे उत्तरशोधण्यासाठी जन्माला यायचं असतं

आहात तुम्ही ‘सावरायला’ म्हणुन ‘पडायला’ आवडते, आहात तुम्ही ‘हसवायला’ म्हणुन ‘रडायला’ आवडते, आहात तुम्ही ‘समजवायला’ म्हणुन ‘चुकायला’ आवडते,

माझ्या आयुष्यात आहेत तुमच्यासारखे “सगळे ”म्हणुन मला “जगायला” आवडत!!!!!

Posted from WordPress for Android

Posted in कवीता व सुंदर विचार जीवन सर्वांच सारखच फक्त, जगण्याची पद्धत वेगळी

Posted on मार्च 17, 2015 | यावर आपले मत नोंदवा साथ कोणी दिली तर जात तुम्ही पाहू नका हात कोणी दिला तर पाठ तुम्ही फिरवू नका जीवनात नुसत्या दोन चाकावर गाडी धावत नसते साखळीत साखळी गुंतल्याशिवाय गती मिळत नसते तोडताना एक घाव पुरतोजोडताना किती भाव मोजावा लागतो विचारांचा वेगळा हा पगडा पण आचरणाचा सगळा झगडा … समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काहीजण त्यातुन मोती उचलतात, काहीजण त्यातुन मासे घेतात तर काहीजण फक्त आपले पाय ओले करतात. हे विश्व पण सर्वानसाठी सारखेच आहे, फक्त तुम्ही त्यातुन काय घेता ते महत्वाचे.

Posted from WordPress for Android

Posted in कवीता व सुंदर विचार

परिस्थिती कितीही दुदैवी असू दे, त्यातून हुशार माणसे काहीतरी फायदा करुन दाखवतातच. सर्व प्रकारच्या परिस्थितीचा कोणता तरी फायदा करुन घेता येतोच.

- ला रोशेकॉक

आठवणी संभाळण खूप सोप्प असत ,

कारण त्या मनात जपून ठेवता येतात ,
पण क्षण संभाळण खूप कठीण असत ,
कारण प्रत्येक क्षणात अनेक आठवणी असतात ........

Start a discussion with Santosh pralhad dalal

Start a discussion