Jump to content

User:Vinod rakte

From Wikipedia, the free encyclopedia

नमस्कार, मला विकिपीडिया वर लेखन करायला आवडते.महाराष्ट्राशी जे जे संबंधित असेल त्यात योगदान देण्याचा माझा प्रयत्न असेल.

  • मी लिहीत असताना माझे शुद्धलेखन जी मंडळी सुधारतात व इतर मोलाच्या सूचना देतात त्यांची मी मनापासून आभारी आहे. त्यांनी यापुढेही माझ्या लेखाला अशीच सढळ हस्ते मदत करावी




mrया व्यक्तीची मातृभाषा मराठी आहे.
en-2This user can contribute with an intermediate level of English.


दिसा माजी काही तरी ते लिहावे | प्रसंगी अखंडीत वाचीत जावे ||

जे जे आपणासी ठावे | ते ते इतरांसी शिकवावे | शहाणे करुन सोडावे सकल जन ||

-- श्री समर्थ रामदास स्वामी