Jump to content

User:Nikhil Jadhav 143

From Wikipedia, the free encyclopedia
  • 🌹 👇 गुरु रविदास महाराज 👇🌹 बर्‍याचदा आपण रविदास महाराजांचा "संत रविदास" असा चुकीचा उल्लेख करीत असतो. परंतु महाराजांचे अनेक राजे-महाराजे, शेठ-सावकार, सज्जन मंडळी शिष्य होते. हे आपण विसरतो. संत हा एकेरी शब्द आहे. जसा राजा हा एकेरी शब्द असून महाराजा हा अनेक राजांचा स्वामी अशा अर्थाने असतो. संतांना शिष्य नसतात हे प्रथम लक्षात ठेवले पाहिजे. सपुर्ण उत्तर भारतात आणि परदेशात महाराजांचा "गुरु" असा स्वाभिमानाने उल्लेख करतात. बर्‍याच लोकांना "संत आणि गुरु" या शब्दातील फरक न कळाल्याने हा अनर्थ घडत असतो. 🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🌹
  • 🙏🙏🙏निखिल जाधव 🙏🙏🙏