Jump to content

User:Jiteshchavan1/sandbox/मोबाईल आणि शिक्षणक्षेत्र

From Wikipedia, the free encyclopedia

New article name goes here new article content ...


References

[edit]
[edit]


मोबाईल आणि शिक्षणक्षेत्र - मोबाईलने हल्ली सर्वच क्षेत्रात प्रवेश केल्याखमुळे शिक्षणक्षेत्र त्याशस अपवाद राहिले नाही. आज अशी एकही शिक्षणसंस्था् नसेल की तेथील शिक्षकांकडे मोबाईल नाही. विद्यार्थी म्हीणजे युवा वर्ग तो तर मोबाईल साक्षरतेत अग्रेसर आहेच. मोबाईल वापराचा अतिरेक व विविध शैक्षणिक संस्थांीमधील मोबाईलचा वाढता वापर पाहून शासनाने परिक्षा कालावधीत मोबाईल वापरावर सक्ता मनाई घातली आहे. यावरून मोबाईलच्यार प्रभावापासून शिक्षणक्षेत्र आता वंचित राहिलेले नाही. शिक्षक - प्रशिक्षण क्षेत्रातही मोबाईलचा प्रवेश आता अपरिहार्यच होत आहे. पूर्वी काही छात्राध्या पक सराव पाठ घेतांना टेपरेकॉर्डर या श्राव्यच साधनाद्वारे आपला आशय (उदा. कविता, गीत) सादर करीत असत. आता तीच कविता विद्यार्थ्यांरना ऐकविण्याासाठी मोबाईल स्पीतकर्स चा वापर केला जात आहे. मोबाईल हे देखिल एक शैक्षणिक दृक, श्राव्य्, वा दृक-श्राव्यम साधनच आहे की ज्या चा वापर अध्यायन अध्यापनासाठी करता येऊ शकतो. या मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागल्याचनंतर शिक्षक प्रशिक्षणात देखील काही अमुलाग्र बदल घडविले जाऊ शकतात.