User:Anna Kokare
अण्णा महादेव कोकरे ऊर्फ फौजी (जून १०, इ.स. १९८०: निंबोडी, खंडाळा तालुका, सातारा जिल्हा, महाराष्ट्र - हयात). मूळचे सैन्यात जनरल ड्युटी या पदावर असणारे[१][२] अण्णा कोकरे तथा फौजी बंटी कोकरे हे भारतातील एक अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेले होते.सध्या ते माजी सैनिक असून ते टाटा मेमोरियल सेंटर येथे कार्यरत आहेत. १९८८ साली त्यांचे वडिलांचा देहांत झाला होता.तेव्हापासून संसाराची सर्व जबाबदारी त्यांच्यावर पडली. त्यावेळी त्यांचं वय केवळ 7 वर्षाचं.त्यांना अन्याया विरुद्ध खूपच चीड आहे. त्याची झलक त्यांनी भारतीय सैन्यात असताना व आपल्या सामाजिक जीवन जगत असताना पण दाखवली आहे. सामाजिक जाणीव असणारे व गांधीवादी विचारधारा असलेले कट्टर समर्थक आहेत. त्या काळात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या सैन्य तुकडीचे आताचे मराठा सैन्य म्हणजेच सध्याच्या मराठा लाईट इन्फट्री या सैन्यात त्यांनी काम केले आहे.