User:Anilgangtire
अनिल बाबुराव गंगतीरे (Anil Baburao Gangtireˈ; जन्म 1 फेब्रवारी 1991) हे भोले महाकाल फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष म्हणून जनतेची सेवा करत आहे, समाजातील मानसिक विकलांग, निराधार, बे सहारा ज्यांना कोणता सहारा नाही आहे या लोकांच्या जीवनात आनंद आणण्यासाठी प्रत्येक दिवाळीला या लोकांना दिवाळीचे फराळ वाटप केले जाते. जेव्हा कोरोना महामारीची वेळ होती तेव्हा घरात न बसून समाजासाठी बाहेर येऊन चे गरीब लोक आहे त्यांना अन्नधान्य वाटप व खिचडी वाटप केली..
जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुका हा नेहमी दुष्काळग्रस्त असतो म्हणून या परिसरातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवावे म्हणून आपल्याला या परिसरातील जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं लागेल ही भावना अनिल गंगतीरे यांच्यात उत्पन्न झाली व तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की बोदवड परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळावं म्हणून 1999 वर्षी प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे पण योजनेचे काम खूप संत गतीने चाललेले आहे असे लक्षात आले म्हणून अनिल गंगतीरे यांनी परिसरातील खेड्यापाड्यात हिंडून शेतकऱ्यांना जागृत करून त्यांची स्वाक्षरी मोहीम राबवली व ग्रामपंचायतचे ठराव घेऊन एक निवेदन तयार केले..
व अनिल गंगतीरे यांच्या नेतृत्वात एक जानेवारी 2024 रोजी बोदवड तेे मंत्रालय मुंबई 474 किलोमीटर पायी यात्रेला सुरुवात केली व शेतकऱ्याच्या या लढ्यात शेतकऱ्यांनाा सोबत घेऊन तेरा दिवस सतत ऊन वारा पावसाची पर्वा न करता मुंबई गाठली व 13 जानेवारी ला महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन जलसंपदा मंत्री यांना निवेदन देऊन बोदवड परिसरातील जनतेच्या व्यथा मांडल्या त्यांच्याशी सकारात्मक चर्चा करून योजनेला गती देऊन लवकरात लवकर पूर्ण करेल असे आश्वासन तत्कालीन जलसंपदा मंत्री यांनी दिले
बोदवड ते मंत्रालय 474 किलोमीटर पायी यात्रेचे फलित म्हणून बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेला 2023 ला सर्वात जास्त निधी 368 कोटी रुपये मिळाला आणि तो खर्चही केला...
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मतदारसंघातील कुऱ्हावडोदा जिल्हा परिषद गटातील हीच पाण्याची चणचण आहे म्हणून तेथील कुऱ्हा वडोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजना 2019 पासून बंद आहे ही योजना लवकरात लवकर सुरू व्हावी म्हणून अनिल गंगतीरे यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन 5 जानेवारी 2024 रोजी पायी यात्रेला सुरुवात करून 9 जानेवारीला 2024 रोजी 126 किलोमीटर पायी प्रवास करून जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा नेऊन जिल्हाधिकाऱ्याना निवेदन दिले व ही योजना लवकरात लवकर सुरू करण्यासाठी विनंती केली..