Jump to content

User:शंकर पावड

From Wikipedia, the free encyclopedia

गवळी(पांगुळ) समाज.

पांगुळ(गवळी) लहान जाती आहे.त्यांना म्हैस-विक्रेते म्हणून पण ओळखतात  हा समाज हिंगोली,वाशिम,यवतमाळ, अमरावती जिल्ह्यात विखुरलेले आढळले. पांगुळ(गवळी) समाज स्वतःला श्री कृष्णाचे वंशज म्हणून ओळखतात आणि म्हैस आणि त्यांच्या दुधाचा व्यवहार करतात. तथापि, ते सामाजिक अधोगतीच्या वेदनेपासून, गाईचे दूध विकण्यापासून वगळलेले आहेत. 

लोकसंख्या- या समाचाची लोकसंख्या 20000 ते 25000 पर्यंत आहे. इतिहास- श्री कृष्णाच्या नंतर त्यांचा कुळात भांडण चालू झाले.ते एकमेकांना मारू लागले. भांडला कंटाळून एक गट महाराष्ट्रात आला आणि राहू लागला.नंतर ते गायीचे,म्हैशीचे दूध विक्री करून आपले उदरनिर्वाह करत होते. नंतर निजाम काळात जबरदस्ती निजामद्वारे धर्मांनातर चालू होते.तेव्हा त्यांनी त्यांचा धर्म वाचण्यासाठी (पांगुळ) यांचे रूप धारण केले.व ते त्याचबरोबर आपल्या पांगुळ रुपाद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी गुप्तहेराचे काम करत होते. त्यामुळे गवळी(पांगुळ) असे नाव पडले.