Jump to content

User:महाराष्ट्र क्रांती सेना

From Wikipedia, the free encyclopedia

दिनांक-१९ फेब्रुवारी २०२१ रोजी सन्माननीय,श्री.गोपालजी ध्रुवे उप-सरपंच मोगर्दा यांच्या अध्यक्षते खाली सन्माननीय,श्री,रामूजी जावरकर यांच्या सुचने नुसार महाराष्ट्र राज्याच्या रयतेचे पालनहार व अठरा पगड जातीच्या व दिन दलितांचे कैवारी कुडवाडी भूषण राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या जयंती निमित्ते ग्राम बिजुधावडी येथे सर्व संमतीनने मेळघाटाच्या सर्व जाती धर्माच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने एक स्वतंत्र सामाजिक संघटना स्थापन व्हावे,असे विचार मांडण्यात आले असता या विषयाला श्री,गणेश नंदलाल भिलावेकर सामाजिक कार्यकर्ता यांनी अनुमोदित.केले.