Jump to content

Talk:Naresh Mhaske

Page contents not supported in other languages.
From Wikipedia, the free encyclopedia

ठाणे स्टेशन प्लॅटफॉर्म नो. 7वरील भंगार उठविणे,

[edit]

महोदय, आम्ही सकाळी बरेच प्रवासी ठाणे स्टेशन वरून सकाळी 9.3 ठाणे CSTM फास्ट लोकल पकडत असताना खालील त्रास जाणवत आहे, तरी आपण प्रवासी प्रस्न सोडवांलं ही अपेक्षा. 1 ठाणे स्टेशन वरील ब्रिज च्या काम बरेपेकी झालं असून contractor chya bhangar ajun plaltform वर पडून दिसत आहे, 2 प्लॉट फॉर्म न. 7 वर काम चालू असताना काढलेले फॅन अजून बसविले गेले नाही, जेणे करून सकाळी धावपळ करून प्लॅटफॉर्म वर (AC train) ची वाट बघत उभे असताना घामोघम प्रवासी होतात, 3 नेहमी सकाळी ९.३ AC FAST PLATFORM NO. 7 वरून लेट सुटती, 4. प्लॅटफॉर्म न. 5 ला दोन्ही बाजूने प्लॅटफॉर्म करता येत असेल तर प्रवास ना उतरण्यास सोयस्कर होईल, हल्ली गर्दी खूप वाढली आहे, 2409:40C0:4F:8FC6:4FF7:40DD:EB97:28C7 (talk) 06:31, 21 August 2024 (UTC)[reply]