प्रत्यक्ष पांडवांनी ज्याची निर्मिती केली, पेशव्यांच्या सासवड या पहिल्या राजधानीचे वैभव अनुभवले, आचार्य अत्रे यांचे बाळरूप ज्याने अंगाखांद्यावर खेळवले, श्री संत सोपानदेवांचे निकट सान्निध्य ज्याला लाभले आहे, तेच हे संगमेश्वर मंदिर !!
पुणे जिल्ह्यातील सासवड नगरीत हे शिवमंदिर बाराव्या शतकातील शिल्प वैभवाचा प्राचीन वारसा दिमाखात मिरवत आहेत.
English: This is an image from Robert Melville Grindlay's 'Scenery, Costumes and Architecture chiefly on the Western Side of India'. He served with the Bombay Native Infantry from 1804 to 1820 and during this period made a large collection of sketches and drawings.
This work is in the public domain in its country of origin and other countries and areas where the copyright term is the author's life plus 70 years or fewer.