English: president of organization " Political Research and Analysis Bureau (P.R.A.B.) Maharashtra, India .
Political Research and Analysis Bureau is involved in creating public awareness and imparting training about the electoral process and its rules and regulations, which will go a long way in creating a healthy democracy. This organization is the first of its kind in the field of education and training in the political field.
मराठी: मतदार व लोकप्रतिनिधींची प्रबोधन करण्याच्या दृष्टीने ‘पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो’ (प्राब) संस्था कार्यरत आहे. सुदृढ लोकशाही निर्माण करण्याकरीता निवडणूक विषयक प्रक्रियेचे व नियमांचे जनप्रबोधन व प्रशिक्षण, शिक्षण देते. गेली 25 वर्षापासून देशभरात कार्यरत आहे. पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) ही राजकीय क्षेत्रातील नामवंत सल्लागार संस्था आहे. संपूर्णपणे सामाजिकतेची जाण असणारी संस्था आहे. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत संपत भुजबळ हे आहेत. निवडणूक प्रशिक्षणाबरोबरच सुदृढ लोकशाही निर्माण करण्यासाठी विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबविले जातात. जनजागृती अभियानाबरोबरच निवडणूक विषयावर विविध स्वरूपाची प्रबोधनात्मक 18 पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत.
to share – to copy, distribute and transmit the work
to remix – to adapt the work
Under the following conditions:
attribution – You must give appropriate credit, provide a link to the license, and indicate if changes were made. You may do so in any reasonable manner, but not in any way that suggests the licensor endorses you or your use.
share alike – If you remix, transform, or build upon the material, you must distribute your contributions under the same or compatible license as the original.